Homeताज्या बातम्यासंत निरंकारी मंडळा कडुन पुर्णा नदी व लक्षेश्वर संस्थान लाखपुरी परिसराची...

संत निरंकारी मंडळा कडुन पुर्णा नदी व लक्षेश्वर संस्थान लाखपुरी परिसराची स्वच्छता

लाखपुरी : मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे पूर्णा नदीच्या तीरावर व तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान मधील मंदिराच्या परिसरात निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी मुर्तीजापुर निरंकारी मंडळ चे शेकडो महिला ,पुरुष , युवक , युवती , यांचा प्रामुख्याने सहभाग होता , सुरुवातीला पूर्णा नदी घाटावर व लक्षेश्वर संस्थांच्या परिसरात स्वच्छता अभियानाला सकाळी ८ वाजता पासून ११ वाजेपर्यंत , स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी पुर्णा नदीमधील केर , कचरा , काट्या इ. परिसरातील घाण काढुन नदी परिसरातील स्वच्छता करण्यात आली .सदर स्वच्छता अभियान संत निरंकारी मंडला चे सदगुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व प्रोजेक्ट अमृत अंतर्गत हा उपक्रम आज लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान लाखपुरी व पूर्णा नदी तीरावर राबवण्यात आला होता . यामध्ये बहुसंख्य संत निरंकारी मंडळ मधील महिला पुरुष यांचा समावेश होता.नदी परिसर एकदम स्वच्छ करण्यात आला .निरंकारी मंडळ मुर्तीजापुर तालुक्यात या आधी त्यांनी मेन हॉस्पिटल मूर्तिजापूर , रेल्वे स्टेशन मुर्तीजापुर , मुर्तिजापूर बस स्थानक असे अनेक परिसरात स्वच्छता केलेली आहे व या माध्यमातून त्यांनी अनेक अभियाने त्यांनी राबविले आहेत. आणि यापुढे सुद्धा त्यांचे कार्य हे सतत सुरू ठेवणार आहे असे त्यांनी यावेळी मत त्यांनी व्यक्त केले. पूर्णा नदीच्या पात्रावर अतिशय दुर्गंधी पसरली होती. परंतु आज स्वच्छतेच्या माध्यमातून हा परिसर एकदम स्वच्छ करण्यात आलेला आहे. यावेळी संत निरंकारी मंडळाचे सर्व सभासद महिलावर्ग पुरुष मंडळी यांचा समावेश होता. लक्षेक्ष्वर संस्थान च्या वतीने फराळ , चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. व लक्षेश्वर संस्थान येथे गाडगेबाबा जयंती निमित्त निरंकारी सत्संग व तसेच संस्थान कडून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भागवत कथा वाचक तथा प्रवक्ता ह.भ. पं श्री. तुळशीराम महाराज धर्माळकर , निरंकारी संसगचे प्रमुख पवन चतरेजा ,श्री. लक्षेक्ष्वर संस्थान चे अध्यक्ष , स़स्थांन चे पदाधिकारी , संस्थान चे सेवाधारी, ग्रा.प.चे पदाधिकारी स्वच्छता अभियान दरम्यान उपस्थित होते.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1781035042.2edd8fca Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1781016353.2d57ac98 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1780997665.143b0225 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1780978988.139d4f8d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1780960337.2ab2c9b6 Source link

error: Content is protected !!