Homeक्राईमबैल धुण्यासाठी खोळद येथील पेढी नदीवर गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना

बैल धुण्यासाठी खोळद येथील पेढी नदीवर गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना

बैल धुण्यासाठी खोळद येथील पेढी नदीवर गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड शोध मोहीम सुरू

घटना – खोळद ता.मुर्तिजापुर जिल्हा अकोला दि.22 शुक्रवार सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान शंतनु अविनाश मानकर (23) रा.खोळद आपली बैल जोडी घेऊन पेढी नदीवर गेले असता वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, तहसीलदार मुर्तीजापुर शिल्पा बोबडे, यांच्या सूचनेवरून कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्काली शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाला शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले बचाव पथक आपल्या साहित्या सह घटनास्थळी दाखल झाले असून बोटीच्या सहाय्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे यामध्ये वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक चे शहबाज शहा. दिनेश श्रीनाथ. शुभम दामोदर. अक्षय मोरे. मोहन वाघमारे ,शेख मोईन ,शेख नजिर, माना पोलीस उपनिरीक्षक महाजन, मंडळ अधिकारी काळे, भोजने, पटवारी मोहड, भाजप बुथ प्रमुख मुकुंद गाडवे, उपस्थित आहेत वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778832331.8901a52 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1778813688.1cab5eeb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778794998.7a3133d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778776348.67f9ba5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.2c011002.1778757701.1c0a179 Source link

error: Content is protected !!