Homeताज्या बातम्यामोहम्मद शहरोज आणि मोहम्मद आरिज यांनी पूर्ण केला पहला रोजारमजानचा पहिला रोजा

मोहम्मद शहरोज आणि मोहम्मद आरिज यांनी पूर्ण केला पहला रोजारमजानचा पहिला रोजा

मूर्तिजापूर ता.प्रतिनिधि
पवित्र रमजान महिन्याला
उत्साहात सुरुवात झाली असून शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.मुस्लिम बांधवांकडून रोजा, नमाज व प्रार्थनेतून आत्मशुद्धीचा संकल्प केला जात आहे. विशेष म्हणजे दर वर्षी प्रमाणे यंदा लहान मुलांनीही रोजा पाळत समाजासमोर आदर्श ठेवला. मो.इमरान हे लक्ष्मी बाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात मूर्तिजापूर मध्ये रूग्ण वाहिका गाडी मध्ये 20 वर्ष पासून सेवा देत आहे. यांचा 5 वर्षीय मुलगा मोहम्मद शहरोज मोहम्मद इमरान आणि मोहम्मद आरिज मोहम्मद इमरान (वय 9 ) यांनी रमजानचा पहिला रोजा ठेवला. इतक्या लहान वयात उपवास पाळण्याचा निर्धार करत त्यांनी धार्मिक परंपरेची जपणूक केली.
चिमुकल्यांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत असून त्यांच्या श्रद्धा व चिकाटीमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!