Homeताज्या बातम्यामालमत्ता करावरील.शास्ती अंशतः/पुर्णतः माफ करण्यासाठी अभय योजनेस मुदतवाढ

मालमत्ता करावरील.शास्ती अंशतः/पुर्णतः माफ करण्यासाठी अभय योजनेस मुदतवाढ

तालुका प्रतिनिधी
मुर्तिजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती अंशतः /पुर्णतः माफ करुन कर वसुलीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय क्रमांकः एमयुएम-२०२५/प्र.क्र.७०/नवि-१७ चे अनुषंगाने मुर्तिजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व थकित मालमत्ता धारकांना आव्हान करण्यात येते की, सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त कर दात्यास मिळण्याकरीता मालमत्ता धारकांनी शास्ती/व्याजाची रक्कम वगळून थकित रकमेचा भरणा करुन दि. १४/११/२०२५ पर्यंत अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी मालमत्ताधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राहुल कंकाळ मुख्याधिकारी नगर परिषद मुर्तिजापूर यांनी याद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778832331.8901a52 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1778813688.1cab5eeb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778794998.7a3133d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778776348.67f9ba5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.2c011002.1778757701.1c0a179 Source link

error: Content is protected !!