Homeमनोरंजनकंझरा येथे शंकर पट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात प्रथम क्रमांक मिसूअन्विका राठोड...

कंझरा येथे शंकर पट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात प्रथम क्रमांक मिसूअन्विका राठोड यांचे पटाला मिळाला मान मुर्तीजापुर

तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या कंझरा या ठिकाणी तीन दिवसीय करिता शंकर पट स्पर्धा शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कंझरा येथे शंकर पट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात करण्यात आले आहे
बक्षीस वितरण अकोला जिल्हा दूध उत्पादन संघाचे माझी अध्यक्ष व हिवरा आश्रम येथील विश्वस्त प्रशांत हजारी यांच्या हस्ते करण्यात आले
तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या या छोट्या गावी कंजरा येथे जवळपास दोनशे पट बैलांनी सहभाग नोंदविला होता विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेले या पट तयार करणारे शेतकऱ्यांचे स्वागत आयोजकांचे वतीने करण्यात आले प्रथम क्रमांक यामध्ये निसू अनविका राठोड यांच्या पटने प्राप्त करून 31 हजार रुपयाचा बक्षीस रोख रक्कम प्राप्त केला आहे तर द्वितीय बक्षीस अतिश वर्मा वाशिम यांना 21 हजार रुपये चंद्रशेखर पाटील कांबे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे तर तृतीय क्रमांक रामप्रसाद राठोड यांनी प्राप्त केला असून यांना 15000 रुपये जितेंद्र लांडे पोलीस पाटील यांचे वतीने देण्यात आला आहे तसेच ब गट व गावगाडा अंतर्गत सुद्धा बक्षीस वितरण सहभागी असलेले पट शेतकऱ्यांना करण्यात आला आहे
नवीन पिढीमध्ये पशुपालन निर्माण व्हावा या उद्देशाने शंकर पट स्पर्धेला चांगला प्रतिसाद तरुण युवकांनी दिलेला आहे अशाच प्रकारच्या माध्यमातून जनवार परकण्याची नजर व एक उत्साह निर्माण होते तसेच आर्थिक मदत सुद्धा पशुपालनाच्या माध्यमातून होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्त जास्त पशु संगोपनाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा दूध उत्पादन संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत हजारी यांनी केले
तीन दिवसीय करिता आयोजित स्पर्धेला उत्कृष्ट कामगिरी करणारे युवा पत्रकार अन्वर खान यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता
भव्य शंकर पट आयोजन मंडळी जागेश्वर संस्थान कंझरा मूर्तिजापूर आयोजक नाना गोसावी अनिल गिरी राजू पायगण दीपक शिंदे आनंद गोसावी जगदीश मोरोटकार स्वप्निल गिरी योगेश टोपे , शुभम शेजोकर अन्सार शहा मतीन शहा रपीक शहा अविनाश पारसक ऋषिकेश देशमुख गणेश भगत गणेश पुंड सागर खंडारे. इत्यादी त्यांनी पुढाकार घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मंडाळे हिंगोली यांनी केले तर आभार जगदीश मारोटकर यांनी मांनले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!