Homeशिक्षण-प्रशिक्षणसेंट पॉल्स पब्लिक स्कूलचा प्रसन्न श्रीकृष्ण गावंडे याची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेकरिता...

सेंट पॉल्स पब्लिक स्कूलचा प्रसन्न श्रीकृष्ण गावंडे याची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेकरिता निवड

अकोट तालुका प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ ऑक्टोबरला बुलढाणा येथे पार पडलेल्या विभागीय स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रसन्न श्रीकृष्ण गावंडे वर्ग आठवा या विद्यार्थ्याने १४ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करीत पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष नवनीत लखोटिया, लुणकरन डागा, प्रमोद चांडक, द्वारिकाप्रसाद बसेर, कविता मिश्रा, तायक्वांदो प्रशिक्षक गौरी निमकर, प्रशांत ठोकळ, क्रीडा शिक्षक अनुप चांदणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!