ता.प्रतिनिधि
तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तीस-या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्याबाबत
सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी /अडचणी यांची न्याय तत्परतेने शासकीय यंत्रणेकडुन सोडविण्याचे अनुषंगाने महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या कडील परिपत्रक क्र. प्रसुधा२०११/प्र.क्र.१८९१८१८-अ दिनांक २६ सप्टेंबर, २०१२ अन्वये तहसिल कार्यालय, मुर्तिजापूर येथे प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी सकाळी १०.०० वा. तालुका लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असुन जनतेने आपले तक्रारी / अर्ज विहीत नमुन्यात तहसिल कार्यालय, मुर्तिजापूर येथे दाखल करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे.



