Homeताज्या बातम्याश्रामनेर शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन

श्रामनेर शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन

पंचशील वाडी मुर्तिजापूर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिवार विचारांना चालना देण्यासाठी उदयास आलेले  सम्राट अशोक बुद्ध विहार पंचशील वाडी मुर्तिजापूर, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही  दिनांक 1जुन ते 11 जुन 2026 या कालावधीत 10 दिवशीय श्रामनेर  प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून, या  तालुक्यातील तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंचशील वाडीतील आम्रपाली उपासका संघ , भिमा सैनिक दल, सम्राट अशोक बहुद्देशीय मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे
त्यानिमित्तानेच श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (शेगाव )  चे पु भंदन्त विनयपाल जी महाथेरो ,  शिबिरात मुंबई चैत्यभूमीचे व्यवस्थापक पूज्य भदंत बी. संघपालजी महाथेरो, , पु भंदन्त निर्मल पुत्र आनंदजी ( अमरावती) पु भंदन्त के सी एस लामा जी महाथेरो ( नागपूर) पु भंदन्त शाक्यपुत्र अमृतानदं बोधी जी ( कम्मभुमी ,राजनगाव) पु भंदन्त शाक्यपुत्र राहुल जी ( पैठण) बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्यशिक्षक उत्तमधम्मंसार, पूज्य भिक्कु सिलवसलकार (अमरावती)

प्रमुख उपस्थिती
महाबोधी युथ फाउंडेशन अकोला….

यांच्यासह असंख्य बुद्ध विचारसरणीच्या प्रमुख बांधवांची उपस्थिती राहणार आहे. शिबिरात जास्तीत जास्त समाजबांधवानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंचशील वाडीतील आम्रपाली उपासका संघ, भिम सैनिक दल, सम्राट अशोक बहुद्देशीय मंडळ, पंचशील वाडी, मुर्तिजापूर हे करत आहे
संपर्क:- प्रतिक मनोज इंगळे मो.न 9112417121

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!