
Dharmendra Death News Live Updates: बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडला धक्का बसला आहे. अमिताभ बच्चन, संजय दत्त यांच्यासह अनेक स्टार्स स्मशानभूमीत पोहोचले. धर्मेंद्र पंचतत्त्वात विलीन झाले.
Source link


