Homeताज्या बातम्याखेड येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात संविधान व अंधश्रद्धा जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा..

खेड येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात संविधान व अंधश्रद्धा जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा..

धाराशिव
प्रतिनिधि:बिलाल कुरेशी

मौजे खेड येथील लालबहादूर शास्त्री उच्च व माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या ३५ व्या वर्षानिमित्त संविधान व अंधश्रद्धा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला,गेल्या काही दिवसांपासून खेड किणी विमानतळ रस्त्यालगत परिसरात भानामती करणी सारखा प्रकार आढळुन आल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या टिमने पोलिस प्रशासन सह तिथे भेट देऊन नागरिकांना अंधश्रद्धेचा प्रकार आहे असे सांगितले व त्याला स्मरुनच अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने आज रोजी खेड येथील लालबहादूर शास्त्री उच्च व माध्यमिक विद्यालयात अंधश्रद्धा जादुटोणा विरोधी चमत्कार व विज्ञान हा कार्यक्रम घेऊन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष एॅड.अजय वाघाळे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मुलन चमत्कारा मागील विज्ञान व जादुटोणा प्रतिबंधक कायदा सांगण्याचा प्रयत्न केला,

तर तस्लीम काझी यांनी केलेल्या प्रात्यक्षिक प्रयोगाचे विश्लेषण सांगितले.भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती करण्यात येत असुन कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक वाचुन करण्यात आली,आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाळेतील शिक्षकांनी पुष्प बुके देऊन केले,यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष एॅड.अजय वाघाळे,स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,अब्दुल लतिफ,सिध्देश्वर बेलुरे,गणेश वाघमारे,बलभीम कांबळे, तस्लीम काझी,रोहिदास भिसे,श्रीमती शेख आर ए, शिंदे मॅडम शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी अन्य इतर उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माने सर यांचे केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक एस एस लोमटे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!