Homeताज्या बातम्यामुंडगाव येथील मुख्य रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढले

मुंडगाव येथील मुख्य रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढले

अकोट तालुका प्रतिनिधी

मुंडगाव येथील सार्वजनिक बाधकाम विभाग अंतर्गत येत असलेल्या गावाच्या बाहेरील मुख्य रस्ता असलेला नवीन बसस्थानक ते लोहारी या रस्स्द्यावरील अतिक्रमण काढण्यात आले असून यामध्ये काही लोकांनी स्वता प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यात आले
मुंडगाव येथील मुख्य रस्त्ता असलेल्या नवीन बस स्थानक ते लोहारी रस्त्यावरील आजूबाजूला असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना सहा महिन्याच्या अगोदर सार्वजनिक बाधकाम विभाग अकोट अंतर्गत अतिक्रमण धारकांना नोटीस ग्रामपंचायत मार्फत नोटीस देण्यात आले होते त्यानुसार सहामहिण्याचा कालावधी लोटला गेला असून अतिक्रमण काढण्याची दि. हि जानेवारी महिन्यातील २८ ,२९ तारीख होवून गेली असताना येथील अतिक्रमण धारकांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या परंतु काही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे सेवटी आज दि. १४ फेब्रुवारी ला सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट व अकोट ग्रामीण पोलीस स्ट्रेशन अकोट यांच्या संयुक्त कार्वाहीने या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले मुंडगाव येथील गावाबाहेरून येत असलेला मुख्य रस्ता असलेल्या रस्त्यालगत काही फुनाट विक्रेत्यांनी रस्त्याचे १२ मिटर अंतर सोडून प्लॉटची विक्री केली नसल्यामुळे काही अतिक्रमण धारकोनी खरेदी खत करून घेतलेल्या पक्के घरे बांधकाम केले असल्यामुळे त्यांची पक्के घरे पाडण्यात आले तर काही लोकांना ग्रामपंचायत कार्यालयाने आठ अ दिले असल्यामुळे त्यांनी सुद्धा आपले पक्के घरे बांधकाम केले परंतु मुंडगाव येथील मुख्य रस्ता असलेल्या या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत होती व वाहतुकीला अडथळा होत होता अशातच शासनाच्या वतीने या रस्ता व्हावा रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर होवून रौंदळा ते बोर्डी हा रस्ता मंजूर झाला असून या रस्त्यामध्ये अडथडा येत असलेल्या अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोटचे कर्मचारी व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते,

=>आमदार निधी अंतर्गत रोड मंजूर झालेला आहे परंतु रोड वर भरपूर अतिक्रमण होते त्यामुळे ग्रामपंचायत मुंडगाव ला पी डब्ल्यू डी चे पत्र आले असता च्या सर्व रोडच्या बाजूला राहणारे रहिवासी त्यांना पत्राची प्रत व ग्रामपंचायतची नोटीस देण्यात आली आहे रोडचे माप हे १८ मीटर आहे तरी ज्यांनी रोडवर अडथळा निर्माण केला असेल त्यांनी काढून टाकावा ,

अरविंद फुसे
ग्रामपंचायत सदस्य मुंडगाव,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!