Homeताज्या बातम्यापडक्या विहिरीत पडून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू

पडक्या विहिरीत पडून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू

पडक्या विहिरीत पडून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू
पाच बहिणी मध्ये एकच होता भाऊ
संपूर्ण बस्ती परिसरात शोकाकुल वातावरण
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो जुनी बस्ती पोळा चौक प्रजापती लेआउट समोर पडक्या विहिरीत पडून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 जानेवारी रोजी संध्याकाळी5 वाजता च्या सुमारास घडली.
पोळा चौक या ठिकाणी जवळ असलेल्या एका शेतात उघडी पडलेली विहीर ही अनेक वर्षांपासून धोकादायक ठरत होती या विहिरीत अनेक गाई पडल्याने नुकसान झाले आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतेच प्रकारची या वीर संदर्भात खबरदारी घेण्यात आली नाही कोणाचा परिसरात राहणारे शेख उबेर शेख फकीरा वय दहा वर्ष या बालकाचा खेळताना विहिरीकडे पाय गेल्याने उघडी पडलेल्या विहिरीत या बालकाचा मृत्यू झालेला आहे घटनास्थळीवर आमदार हरीश पिंपळे समाजसेवक शेख इमरान शेख खलील, माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला भाजपचे गटनेते नगरसेवक गजानन नाकट, आसिफखान , उपनिरीक्षक आशिष शिंदे हेड कॉन्स्टेबल अनिल राठोड इरफान शेख नामदेव आळे विनोद कुंबरे जीवन अंभोरे घटनास्थळावर उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात विहिरीच्या जवळ शहरातील नागरिकांनी गर्दी केली शेख उमर हे पाच बहिणीतून एकच भाऊ होता त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगरा कोसळल्याने सर्वत्र ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे आमदार हरीश पिंपळे यांच्या माध्यमातून पिंजर संत गाडगेबाबा बचाव आपत्कालीन पथक यांना पाचारण करण्यात आले या पथकाच्या माध्यमातून दहा वर्षे उमरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला उमरच्या या घटनेला जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होत आहे हलगर्जी आणि लापरवाहीमुळे उघडी पडलेली विहीर मृत्यूकडे निमंत्रण देत आहे या प्रकरणात पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात करण्यात येत आहे मृतक उमेरचा शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!