Homeताज्या बातम्याअल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते बिलाल कुरेशी यांना पुरस्कार

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते बिलाल कुरेशी यांना पुरस्कार

शिराढोण :-
अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून अल्पसंख्याक विकास महासंघ शिराढोणच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा दै बंधुप्रेमचे पत्रकार बिलाल अब्दुल रहमान कुरेशी यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, बिलाल कुरेशी हे अल्पसंख्याकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत,सरकारी योजनांची माहिती प्रसारित करुन मुस्लिम समाज बांधवच नाही तर इतर समाज बांधवांसाठी समाजहित कार्य करतात, त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या सामाजिक कामाची पावती आहे व पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अल्पसंख्याक विकास महासंघाचे आभार मानले, त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.यावेळी अल्पसंख्याक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रफीक कुरेशी सह इतर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778683040.b700b68 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778664388.ae79cc5 Source link

शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार

“शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार “हक्काचा विमा द्या, नाहीतर रस्त्यावरचा संताप सरकार हादरवेल”; विमा कंपन्या, प्रशासन आणि...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778645662.a88bf98 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.2c011002.1778627001.12435cbb Source link

error: Content is protected !!