Homeक्राईमअवैध रेती वाहतुकीचा पर्दाफाश: मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त! महसूल...

अवैध रेती वाहतुकीचा पर्दाफाश: मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त! महसूल विभाग मूकदर्शक?

कुटासा..अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलिसांनी मध्यरात्री अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. 25 फेब्रुवारीच्या रात्रीपासून 26 फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. संशयित वाहन (टाटा 909, एमएच 30 एबी 0482) अडवून पोलिसांनी एक ब्रास रेतीसह वाहन चालक व मालकाला ताब्यात घेतले.गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, परी पोलीस उपअधीक्षक किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली. पहाटे 4 वाजता संशयित वाहन अडवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती आढळली. वाहन चालक शुभम ओईंबे (30) व मालक प्रविण ओईंबे (34) यांना अटक करण्यात आली.

3.04 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहन व रेती मिळून एकूण 3.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गौण खनिज कायदा व पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!