Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 02...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 02 ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या लोक अदालतीचे आयोजन

कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा पंधरवाडा’ अभियान अंतर्गत दिनांक 23 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन.

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी

उपविभागीय अधिकारी कार्यालय मुर्तिजापूर येथे विविध विषयासंदर्भात महसूली तथा अर्धन्यायीक प्रकरणे, अपिल प्रकरणे दाखल होतात तसेच काही विशीष्ट प्रकरणे वगळता इतर प्रकरणे आपसी समझोता व तडजोडीने निकाली निघू शकतात त्यामुळे जलद गतीने प्रकरणे निकाली निघणे शक्य होते. परिणामी नागरिकांचा वेळ व खर्च वाचण्यास मदत होते. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालय मुर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या तर्फे प्रलंबीत महसूली व अर्धन्यायीक व अपिल प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवाडा अंतर्गत दिनांक 23/09/2025 रोजी महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर महसूल लोकअदालतीमध्ये एकूण 40 प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्यात आली.काही प्रकरणांमध्ये सामंजस्याने आपसी तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली. सदर कार्यक्रम मा.उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.श्री डी. एल. देशमुख यांची व वकील बांधवांची तसेच पक्षकरांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!