Homeताज्या बातम्यादेश पातळीवर कॅन्सर रुग्णसेवा करणारे प्रशांत देशमुख यांचे सेवा कार्य कौतुकास्पद -...

देश पातळीवर कॅन्सर रुग्णसेवा करणारे प्रशांत देशमुख यांचे सेवा कार्य कौतुकास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी
देश पातळीवर कॅन्सर रुग्णसेवा करणारे प्रशांत देशमुख यांचे सेवा कार्य कौतुकास्पद – असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे
विदर्भाच्या मूर्तीजापुर येथील भूमिपुत्र समाजसेवक प्रशांत देशमुख यांनी अगदी कमी वेळात व वयात उंच भरारी घेतली असून त्यांचे मुंबई येथील संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, दादर च्या माध्यमातून गोर गरीब निर्धन असहाय कॅन्सर रुग्णांची सेवा आज देश पातळीवर करीत आहे.. प्रामुख्याने बिहार येथे मुजफ्फरपुरला नुकतेच गरीब कॅन्सर रुग्णाकरिता भव्य असे रुग्णालय टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांनी उभारले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते 22 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रुग्णालयाचे उद्घाटन झाले त्या बिहारच्या मुजफ्फरपुर येथे नुकतेच गरीब कॅन्सर रुग्णाना करिता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भव्य रुग्णालयांमध्ये संत गाडगेबाबा अन्नछत्र, मुबंई व संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट दादर मुंबई च्या माध्यमातून दीनदयाळू थाली दररोज 500 लोकांसाठी मोफत भोजनाची, नाश्ताची, फळ, दूध सोय केली आहे येत्या दिवसांमध्ये धर्मशाळा सुद्धा सुरू होणार आहे.अन्नछत्रा करीता बिहार सरकार ने रुग्णालय आवारा मध्ये मोफत जागा उपलब्ध केली आहे.. संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, दादर च्या माध्यमातून मुंबई येथील असलेली सेवा निरंतर सुरू आहे आज पर्यंत 21 लाख रुग्णसेवा त्यांच्या हातून घडली आहे याचा फायदा उत्तर प्रदेश, बिहार,पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश व महाराष्ट्र इत्यादी प्रदेशातील रुग्णांना झाली आहे, बिहार च्या समस्तीपुर येथील प्राध्यापक अवधेश कुमार झा लिखित “दीनबन्धू देशमुख” पुस्तकाचे विमोचन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले प्रसंगी म्हणून देशपातळीवर प्रशान्त देशमुख यांची कॅन्सर रोग सेवा कौतुकास्पद आहे वरील उद्गागार मुख्यमंत्री यांनी नागपूर येथील सरकारी मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी येथे वरील उद्गार काढले ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना अल्प दरात निवास मोफत भोजन नाश्ता दूध फळ उपचाराकरता आर्थिक मदत व कॅन्सर उपचार ठीक झाल्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे पुनर्वसन व त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सुद्धा आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून केली जाते. याप्रसंगी डॉक्टर अनिल बोंडे राज्यसभा खासदार सौ डॉक्टर वसुधा बोंडे त्याचप्रमाणे इतर कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!