Homeआरोग्यनकोशा' बालकाचे सह्याद्री-अंकुर शिशुगृहात उत्साहाने स्वागत.

नकोशा’ बालकाचे सह्याद्री-अंकुर शिशुगृहात उत्साहाने स्वागत.

नकोशा’ बालकाचे सह्याद्री-अंकुर शिशुगृहात उत्साहाने स्वागत

*(विशेष दत्तक संस्था असल्याने दत्तक प्रक्रिया बाबत मार्गदर्शन उपलब्ध)*
श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित विशेष दत्तक संस्था सह्याद्री अंकुर शिशुगृह (सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल पहिला मजला) येथे शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील लहान मुलांचे निवासी शिशुगृह कार्यान्वित आहे. सार्वजनिक स्थळे हरवलेले, सापडलेले, परित्याग केलेल्या बालकाचे सर्वांगिण संगोपन करून त्यांना कायदेशीर दत्तक विधान अंतर्गत ही संस्था अशा अनाथ बालकांना हक्काचे घर व आई- बाबा मिळवून देण्याचे कार्य करत आहे. काही कारणास्तव नको असलेल्या बालकास बाल कल्याण समिती धाराशिव च्या माध्यमातून आलेल्या शिशु संस्थेत दाखल होता त्याचे उत्साह पूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पाळण्यात मंगलमय वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे स्वागत करण्यात आले. संस्थेची सचिव डॉ. रमेश दापके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बालविकास कल्याण विभागात अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष जिल्हा बालकल्याण समिती यांच्या मार्गदर्शिका नुसार ही संस्था कार्य करत आहे. बालरोग तज्ज्ञ डॉ.सचिन रामढवे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. दिपाली रामढवे, डॉ. दिग्गज दापके- देशमुख तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, प्रा.सोमनाथ लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत समारंभ करण्यात आला. समन्वयक पवन देविदास, ज्ञानेश्वर गिरी, सागर मेरू,राहुल पाटील सर्व कर्मचारी सह्याद्री काँलेज आँफ नर्सिंग चे विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778683040.b700b68 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778664388.ae79cc5 Source link

शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार

“शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार “हक्काचा विमा द्या, नाहीतर रस्त्यावरचा संताप सरकार हादरवेल”; विमा कंपन्या, प्रशासन आणि...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778645662.a88bf98 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.2c011002.1778627001.12435cbb Source link

error: Content is protected !!