Homeताज्या बातम्यामतमोजणी करिता यंत्रणा सज्ज

मतमोजणी करिता यंत्रणा सज्ज

मुर्तिजापूर प्रतिनिधि

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, या करिता प्रशासकीय यंत्रणा सर्व सोईनिशी सुसज्ज झाली आहे. एकूण १२ प्रभागाची व नगराध्यक्ष पदाची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून या करिता एकूण ९२ अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण ६ टेबल वर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सहा टेबल करिता प्रभाग निहाय मतमोजणी प्रक्रिया होणार असून या मध्ये एकूण सहा टेबल वर १२ फेरी मध्ये मतमोजणी होणार असून सदस्य पदाकरीता प्रभाग निहाय मतमोजणी होणार असून एका फेरीत एका प्रभागाचा निकाल घोषीत होणार आहे तसेच या निकाल सोबत नगराध्यक्ष पदा करिताची मतमोजणी प्रक्रिया फेरीनिहाय सुरू ठेऊन एकूण १२ फेरी अंती नगराध्यक्ष पदाची मतमोजणी होऊन बाराव्या फेरी अंती त्याची निवड घोषणा होणार आहे. ज्या प्रभागाची मतमोजणी सुरू असेल त्याच प्रभागातील मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश राहील. मा जिल्हाधिकारीं अकोला यांचे आदेशानुसार मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया करिता सहा मतमोजणी पर्यवेक्षक व त्यांना मदती करीता सहा मतमोजणी सहाय्यक चार राखीव अधिकारी कर्मचारी असे एकूण १६ कर्मचारी यांची नेमणूक निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी केली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांनी दिली. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून माहिती व प्रसारण होण्याचे दृष्टीने स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात येणार असून यामध्ये सर्व पत्रकार बंधू यांचे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलिस यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलिस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778683040.b700b68 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778664388.ae79cc5 Source link

शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार

“शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार “हक्काचा विमा द्या, नाहीतर रस्त्यावरचा संताप सरकार हादरवेल”; विमा कंपन्या, प्रशासन आणि...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778645662.a88bf98 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.2c011002.1778627001.12435cbb Source link

error: Content is protected !!