Homeआरोग्यवंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची रुग्णालय येथे सदिच्छा भेट

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची रुग्णालय येथे सदिच्छा भेट

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटल ला सदिच्छा भेट दिली आहे
डॉ. रेहान चाऊस यांच्याशी रुग्णसेवा व आरोग्यविषयक विविध बाबींवर सविस्तर सुजात आंबेडकर यांनी चर्चा करू संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली त्याचबरोबर कोरोना काळातील डॉक्टर रेहान चाऊस यांच्या माध्यमातून केलेली कामगिरीबद्दल कौतुक सुद्धा केले

हमजा चाऊस यांनी सुजात आंबेडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देवंडे, राजेंद्र भाऊ पातोंड, तसेच तालुकाध्यक्ष सुनील सरदार . सनाउल्ला शाह यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले
असे बरेच रुग्ण येतात यांच्याकडे उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नसतो अशा रुग्णांसाठी आपल्याकडून कोणत्या पद्धतीने मदत केली जाते यासंदर्भात डॉक्टर रेहान यांनी माहिती सादर केली यावेळी हमजा चाऊस , संजय नाईक, संगीत कांबे, भैय्यासाहेब तायडे, संदीप सरनाईक, अनिल खंडारे, डॉक्टर राहील चाऊस, जुनेद एकबाल, मोईन चाऊस व रुग्णालयातील कर्मचारी सहकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!