Homeताज्या बातम्यासामाजिक उपक्रमाद्वारा शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमाद्वारा शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमाद्वारा शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे यांच्या पुढाकाराने मुर्तीजापुर व अकोला येथे निराधार महिला आधार गृह येथे सामाजिक उपक्रमद्वारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद चंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे
सामाजिक कामाला प्रथम प्रधान्य देऊन नेहमी शरदचंद्र पवार सुरुवातीपासून प्रवास करत आहे मुर्तीजापुर महिला आधार ग्रुप व अकोला येथे जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनात गोरगरीब महिलांना उबदार कपडे वितरण करण्यात आले
यावेळी आयोजक तेजस जामठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला , अल्पसंख्या अध्यक्ष निजाम इंजिनियर
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर पाटील,, , जिल्हा सरचिटणीस पिंटू वानखडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राम कोरडे, ओबीसी कार्यअध्यक्ष विष्णू लोडम, बबलू वानखडे, त्रिलोक महाराज व इतर अनेक कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778832331.8901a52 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1778813688.1cab5eeb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778794998.7a3133d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1778776348.67f9ba5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.2c011002.1778757701.1c0a179 Source link

error: Content is protected !!