Homeताज्या बातम्यासोलापूरचे आमदार विजय देशमुख यांची मुर्तीजापुर नगरीत सदिच्छा भेट

सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांची मुर्तीजापुर नगरीत सदिच्छा भेट

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी
सोलापूरचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य व सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय झालेले सोलापूरकरांचे आमदार विजय सिद्रामआप्पा देशमुख (मालक) यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता समस्त भा.ज.पा. परिवार मुर्तिजापूर विधानसभा-३२ व आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे‌ जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने मालकांचे स्वागत-सत्कार केले. आमदार हरीश पिंपळे आमदार देशमुख यांनी राजकीय विषयावर खूप वेळ सविस्तर चर्चा केली सोलापूर भा.ज.पा. शहराध्यक्ष नरेन्द्र काळे, संजय कोळी, राजकुमार पाटील, नागेश भोगडे, प्रसाद कुलकर्णी व देविदास चेळेकर सुधीर दुबे कोमल तायडे सह मुर्तिजापूर – सोलापूर येथील समस्त भा.ज.पा. पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!