जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी व क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात मुर्तीजापूर पंचायत समितीने पटकावले
उपविजेतेपद
मूर्तिजापूर ता प्रतिनिधि
अकोला जिल्हा स्तराधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडला या स्पर्धेमध्ये मैदानी व सांघिक इनडोअर, आउटडोअर सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये 124 गुण मिळवून मैदानी क्रीडा स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये झाकी व लोकगीते विजय होऊन सांस्कृतिक स्पर्धेचे सुद्धा उपचॅम्पियन पद मुर्तीजापुर पंचायत समिती पटकावले मुर्तीजापूरच्या अधिकारी कर्मचारी खेळाडू खालील क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी राहल्या.

सांघिक खेळ हॉलीबॉल पास पुरुष, हॉलीबॉल महिला, हॉलीबॉल शूटिंग पुरुष, खो-खो पुरुष, खो-खो माहिला यामध्ये अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी आठ संघामधून प्रथम क्रमांक विजय संपादन केला तर फुटबॉल पुरुष आणि कबड्डी महिला द्वितीय क्रमांक विजय मिळविला, तसेच बॅडमिंटन डबल पुरुष, टेबल टेनिस पुरुष एकेरी, टेबल टेनिस क्रीडा प्रकारामध्ये विजयी राहिले आणि बॅडमिंटन डबल महिला टेबल टेनिस डबल महिला बॅडमिंटन एकेरी पुरुष 45 वयोगटातील या क्रीडा प्रकार प्रकारांमध्ये उपविजेयी राहिले मैदानी खेळ मध्ये 100-4 रिले महिला दोनशे मीटर रनिंग, महिला 400 मीटर रनिंग मध्ये महिला 1500 मीटर रनिंग महिला उपविजयी राहील्या.

सांस्कृतिक स्पर्धा मध्ये झाकी या स्पर्धेचे जिल्ह्यातून प्रथम तसेच लोकगीत प्रकारांमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला, दिव्यांग यांच्या स्पर्धांमध्ये महिला थाळीफेक, पुरुष गोळा फेक, उपविजयी आणि भालाफेक महिला 100 मीटर रनिंग मधील विजयी राहिल्या.
मूर्तिजापूर पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये प्रथमताच एवढे मोठे यश संपादन केले आहे. याचे मा. मोरे साहेब गटविकास अधिकारी तथा अध्यक्ष तालुका क्रीडा समिती मुर्तीजापुर यांचे मार्गदर्शन, तसेच मुर्तीजापुर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी सांस्कृतिक स्पर्धा समन्वयक गजानन इंगळे आणि गटसमन्वयक व क्रीडा समन्वयक, कैलास सोळंके यांचे क्रीडा विषयक नियोजन, सराव आणि मेहनीतीला जाते , वैशाली रामटेके मॅडम (गटशिक्षणाधिकारी) यांनी कळविले आहे.
झाकी प्रथम क्रमांक मिळविण्यात सौ लता सोळंके मॅडम व त्यांच्या सहकारी गोंडचवर सर तसेच कुमारी राऊत मॅडम यांचे परिश्रमाने हीच झाकी बुलढाणा येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धांमध्ये सुद्धा सादर करण्यात आली.
सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मार्गदर्शन महाराष्ट्र संगीत विद्यालयाचे संचालक श्याम कोल्हाडे सर तसेच अक्षय बु.हाने आणि राहुल नाईक सर यांचे संगीत संयोजन योगदान लाभले.
तालुक्याच्या संघात किर्तने साहेब वि. अ. मा. डॉक्टर कराळे . सहा. गटविकास अधिकारी काळेसाहेब महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मा. रायबोर्ड साहेब, जामकर साहेब, सोळंके साहेब, वि.अ. शिक्षण मोरे साहेब, लांडे मॅडम वि. अ शिक्षण, सर्व कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी, सर्व शिक्षण संघटनाचे अध्यक्ष व अधिकारी सर्व संघटनाचे कोचं, व्यवस्थापक यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link
error: Content is protected !!