Homeताज्या बातम्या22 वर्ष पासून निराधार मुलांसोबत साजरी करतो दिवाळी आनंद

22 वर्ष पासून निराधार मुलांसोबत साजरी करतो दिवाळी आनंद

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो संत गाडगे महाराज च्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ता संतोष भांडे पाटील मागील २२ वर्षांपासून निराधार मुलासोबत दिवाळी आनंदाने साजरी करत आहे
मुर्तीजापुर तालुक्यातील लंगापूर येथील निराधार मुले यांचे बालपणी आई-वडिलांचे छत्र हरवलेले दिव्यांग शुभम वानखडे व संतोष वानखडे आपल्या आजी सोबत ते राहाचे आई-वडिलांचा आधार नसल्यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर गाडगे बाबाच्या स्वप्नातील दिवाळी कशी साजरा करता येईल यासाठी संतोष भांडे यांनी ही जबाबदारी 22 वर्षांपासून स्वीकारलेली आहे कपडे ,फराळाचा व दीपावलीचा किराणा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे पाटील तसेच एका अपघातात श्याम मातेकर यांचे सुद्धा दोनो हात निकामी झाले त्यांना सुद्धा संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव व देवांश पुष्प श्री शेतकरी बचत गट अध्यक्ष संतोष भांडे प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडत आहे या दिवाळीनिमित्त सुद्धा या गरजूवंतांना त्यांनी मदत केलेली आहे सर्वत्र ठिकाणी त्यांचे कौतुक होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1781035042.2edd8fca Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1781016353.2d57ac98 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1780997665.143b0225 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1780978988.139d4f8d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1780960337.2ab2c9b6 Source link

error: Content is protected !!