Homeताज्या बातम्यानगर परिषद मालमत्ता करावरील शास्ती माफी अभय योजना

नगर परिषद मालमत्ता करावरील शास्ती माफी अभय योजना

मुर्तिजापूर ता. प्रतिनिधि मुर्तिजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती अंशतः / पुर्णतः माफ करुन कर वसुलीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय क्रमांकः एमयूएम-२०२५/प्र.क्र.७०/नवि-१७ चे अनुषंगाने मुर्तिजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व थकित मालमत्ता धारकांना आव्हान करण्यात येते की, सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त कर दात्यास मिळण्याकरीता मालमत्ता धारकांनी शास्ती/व्याजाची रक्कम वगळून थकित रकमेचा भरणा करुन दि. ३१/०३/२०२६ पर्यंत अर्ज करावा असे आवाहन मा . नगराध्यक्ष हर्षल साबळे व मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!