Homeताज्या बातम्याअडगाव बु!येथे शिवजयंती निमिंत्त मिरवणुक शांततेत...

अडगाव बु!येथे शिवजयंती निमिंत्त मिरवणुक शांततेत…

अडगाव प्रतीनिधी:
अडगाव बु! येथे छञपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सोमवार दि.१७मार्च२०२५रोजी सायंकाळी अडगाव नगरित मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.छञपती शिवाजी महाराज यांच्या तिथिनुसार सर्व प्रथम हिवरखेड थानेदार राठोड यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करुण मिरवणुकीला सुरवात करण्यात आली.यावेळी ढोल,ताशे,डिजेच्या गजरात मुख्य मार्गावरुण मिरवणुक उत्सात पार पाडण्यात आली.तसेच मुस्लिम बांधवांचा पविञ महीना सुरु असल्यामुळे त्यांच्या भावना राखत शांततेत गावातुन मिरवणुक काढली .यावेळी छञपती प्रतीष्ठानचे अध्यक्ष पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनात शेकडो शिवभक्त यांनी मिरवणूक मध्ये सहभाग घेतला.तसेच हिवखेड थानेदार राठोड व पोलीसांनीही मिरवणुकी दरम्यान चौख बंदोबस्त बजावला.पोलीस पाटील हितेशकुमार हागे,सरपंच,अडगाव पञकार संघाचे पदाधिकारी यांची सुद्धा उपस्थिती होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d18c655f.1785407004.3416713b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785369543.303b7f5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1dd854b8.1785350820.1c70ef4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c0291202.1785332088.55fc34b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1785275610.5ab491f Source link

error: Content is protected !!