Homeताज्या बातम्याबाळापुर शहरांमध्ये सद्गुरु दवाई स्वामी महाराज यांचा 928 वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात...

बाळापुर शहरांमध्ये सद्गुरु दवाई स्वामी महाराज यांचा 928 वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा

बाळापुर येथील जंगम संस्थान मध्ये सद्गुरु दया स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साल बाद प्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरा झाला हा पुण्यतिथी महोत्सव फाल्गुन कृष्ण पंचमी दिनांक 29 3 2025 रोजी रोज बुधवारी भक्तजनांच्या सानिध्यामध्ये व मान्यवरांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला सर्वप्रथम सकाळी सद्गुरु जमाया स्वामी महाराज यांच्या समाधीला रुद्राभिषेक करण्यात आला व विधिवत पूजन करणे झाले तसेच संपूर्ण गावांमधून पुरुष महिला पुरुष महिला भजनी मंडळ व वाद्यासह वाजत गाजत पालखी शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर पालखी शोभायात्रा मठामध्ये आल्यानंतर समाजातील मान्यवर लोकांचा याचा विधी सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री प्रल्हाद आप्पा उकरडे बजरंग आप्पा घडे, नागनाथ आप्पा करंजकर श्री चंदू आप्पा घरे राजेश्वरय्या बाळापूरकर श्री गंगाधर परमेश्वर आप्पा विटाळकर राहणार पुसद या वर्षीचे महाप्रसादाचे अन्नदाते याचबरोबर बाळापूर शहरातील प्रसिद्ध सत्वलिंग तपोवन श्री चिंचपेन संस्थांच्या सदस्यांचा 121 लघुरुद्र यज्ञाचे दांपत्य पूजनाचे भव्य दिव्य आयोजन केल्याबद्दल सर्व सदस्य व कावडदारी शिवभक्तांचा उत्साहात सत्कार करण्यात आला याचबरोबर श्री रत्नेश्वर महिला भजन मंडळ का याप्रसंगी याप्रसंगी कड आरती भजन मंडळ यांचा शाल श्रीफळ देऊन हार घालून स्वागत करण्यात आले श्री बबलू जडीए मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश अप्पा भुसारी यांनी केले तर सूत्रसंचालन सूत्रसंचालन व आभार रवी वखरे राम महाराज बाळापुरे यांनी केले यांच्याबरोबर सर्व शिवभक्त बांधवांचा सत्कार करण्यात आला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778683040.b700b68 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778664388.ae79cc5 Source link

शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार

“शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”; १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार “हक्काचा विमा द्या, नाहीतर रस्त्यावरचा संताप सरकार हादरवेल”; विमा कंपन्या, प्रशासन आणि...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.1d011002.1778645662.a88bf98 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.2c011002.1778627001.12435cbb Source link

error: Content is protected !!