*अकोट रोटरी व्हिजन हिरो मोटोकॉर्प,शेतकरी मोटर्स यांचा उपक्रम*
अकोट तालुका प्रतिनिधी
स्थानिक अकोट शहरातील ६ शाळे लगातार ३ दिवस रस्ता सुरक्षा हया विषयावर प्रथमताच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली हया स्पर्धे मध्ये एकुण ६३८ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांमध्ये ट्राफिक रूल्स ट्रॅफिक सिग्नल तथा रस्ता सुरक्षा बद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एवढ्या मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागीता दर्शऊन हि स्पर्धा ख-या अर्थांनी यशस्वी रित्या संपन्न् झाली हया स्पर्धै करीता अकोट पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमोल मालवे यांनी मोलाचे सहकार्य दिले हया स्पर्धे करीता खास नागपुर वरुन रोड सेप्टी मॅनेजर गजानन भटकर हया उपस्थीती होती त्यांनी प्रत्येक विदयार्थ्यांना स्नॅक्स बॉक्स् देऊन विदयार्थ्यांना हर्ष उत्ताार्हीस केले हया स्पर्धे मध्ये अकोट शहरातील गुड शेर्फड शाळेचे प्रिती मनिष पुरसनी हिला पहीला पलक नितीन सोनोने हिचा दुसरा क्रमांक पटकावला फ्रिडम इंग्लिश स्कुल मधील वैभवी उमेश येऊल हिचा पहीला यश दिनेश थोरात याने दुसरा क्रमांक पटकाविला वसुंधरा ज्ञानपिठ मधुन तक्षक तेलगोटे हयाने पहीला सोनल नरेद्र् मंगळे हिचा दुसरा तथा हर्षल अजय सराफ हयाला प्रोत्साहन पर बक्षिसे पटकाविले सेंट पॉल ॲकडमी मध्ये गौरी बेराड हिचा पहील कृष्णाई धनराज मंगळे हिचा दुसरा व तनुश्री प्रविन डांगरे हिला प्रोत्साहन पर बक्षीसे पटकाविले आस्की किडस् मधुन स्वराली गोपाल फुसे पहीला आदीती तळोकार हिचा दुसरा तथा आरुषी देवा झाडे श्रृती विकास चेढे व गौरवी धनराज धर्मे हयांना प्रोत्साहन वर बक्षीसे पटकाविेले लक्ष्मी गणगणे विद्यालयाचे कु. प्राची गोपाल बोडके हिचा पहिला अभिलाष गजानन राऊत याचा दुसरा तथा निक कुमारी निकिता हरिराम अंजनकार हिला प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले हया स्पर्धेचा बक्षिस वितरण श्री छत्रपती शिवाजी चौकात शिवतीर्थ हया कार्यक्रमात पाहुण्याचे बक्षिसे देण्यात आली हयावेळी मंचावर मिलिंद झाडे नितीन झाडे वंदना झाडे रोटरी व्हिजन च संस्थापक नंदकिशोर शेगोकार आनंद भोरे अतुल मालाणी प्रकाश बिहाडे विनोद कडु रेवती विनोद कडू वैद्यनाथ पांचाळ होते ,






